Birthday Special : बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत दिग्दर्शक! 5000 रुपये हातात घेत गाठली मुंबई; आज 850 कोटींचा मालक
Entertainment : हा चिमुकला आज बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आहे. अजय देवगण आणि संजय दत्तपेक्षाही त्याचाकडे संपत्ती जास्त आहे. गोरखपूरचा हा मुलगा मुंबईत येऊन बॉलिवूडवर वर्चस्व गाजतोय.
1/11

फोटोमध्ये दिसणार हा चिमुकला आहे अनुराग कश्यप...उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये 10 सप्टेंबर 1972 मध्ये त्याचा जन्म झाला. आज तो त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुरागचे वडील प्रकाश सिंह हे उत्तर प्रदेश राज्य विद्युत निर्मिती निगम लिमिटेडचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता होते. अनुराग कश्यपने सुरुवातीचे शिक्षण डेहराडूनच्या ग्रीन स्कूल आणि ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये झालं. त्यानंतर दिल्लीतील विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये घेतलं.
2/11

अनुराग 1993 मध्ये निव्वळ 5000 रुपये घेऊन मुंबईमध्ये आपलं नशिब आजमवण्यासाठी आला. मुंबई सारख्या शहरात होते नव्हते तेही पैसे संपले. त्यामुळे कधी समुद्रकिनारी तर कधी रस्त्याच्या कडेला झोपून त्याला दिवस काढावे लागले. पृथ्वी थिएटर्समध्ये काम मिळवण्याचा खूप प्रयत्न करत दिवस काढणं सुरु होते. त्याला एक नाटक मिळालं पण तेही अपूर्ण राहिलं. नाटकाचा दिग्दर्शकाचा मृत्यू झाला.
3/11

आज अनुराग कश्यप बॉलिवूडच्या उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक असून त्याने आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि वेब सीरिज बनवल्या आहेत. बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासोबतच त्याने भरपूर पैसाही कमावला आहे. संपत्तीच्या बाबतीत तो संजय दत्त आणि अजय देवगणसारख्या सुपरस्टारपेक्षाही पुढे आहे.
4/11

5/11

6/11

7/11

8/11

9/11

10/11

11/11
