PHOTO : आंद्रे रसेल आणि पत्नी जेसिमचे हे फोटो पाहिलेत का?
वेस्टइंडिजचा ऑलराऊंडर आणि तुफानी बॅटसमन आंद्रे रसेलनं २९ एप्रिल रोजी आपला ३१ वा वाढदिवस सेलिब्रिेट केला. यावेळी त्याची पत्नी जेसिम लोरा आणि स्टाफचे इतरही सदस्य उपस्थित होते
रविवारी कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या ईडन गार्डनच्या होम ग्राऊंडवर मुंबई इंडियन्सला पछाडलं. रसेलनं केकेआरच्या हा विजय आपल्या टीमसोबत सेलिब्रेट केला. तर टीमच्या खेळाडुंनीही २९ एप्रिल रोजी रसेलचा ३१ वा वाढदिवस साजरा केला
1/9
वाढदिवसाचं सेलिब्रेशन
![वाढदिवसाचं सेलिब्रेशन वाढदिवसाचं सेलिब्रेशन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/02/375564-russell04.jpg)
3/9
जेसिमच्या शुभेच्छा
![जेसिमच्या शुभेच्छा जेसिमच्या शुभेच्छा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/02/375566-russell03.jpg)
4/9
आंद्रे रसेलची कबुली
![आंद्रे रसेलची कबुली आंद्रे रसेलची कबुली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/02/375567-russell05.jpg)
5/9
रसेल दबावाखाली
![रसेल दबावाखाली रसेल दबावाखाली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/05/02/375568-russell06.jpg)