भारतातील 'या' गावात सगळे अनवाणी फिरतात; कितीही मोठा श्रीमंत असला तरी कुणीच चपला आणि बूट काहीच घालत नाहीत
भारतातील अनोख गाव... यागावात कुणीही चप्पल किंवा बूट घालत नाही.
वनिता कांबळे
| Sep 03, 2024, 20:02 PM IST
Andaman Village In Andhra Pradesh : भारत हा संस्कृती जपणारा आणि वारसा पुढे नेणारा देश आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा पहायला मिळतात. भारतात एक असं अनोख गाव आहे जिथे सगळे अनवाणी फिरतात. कितीही मोठा श्रीमंत असला तरी कुणीच चपला आणि बूट काहीच घालत नाहीत. जाणून घेऊया या गावा विषयी.
1/7

2/7

3/7

5/7
