अमृत भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या टॉप 12 सुविधा, पुन्हा पुन्हा कराल प्रवास!
Amrit Bharat Express: अमृत भारतमध्ये 12 स्लीपर आणि 8 अनारक्षित डबे असतील. तसेच 2 डबे सामानासाठी असतील. यात 1800 प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर टॅप, बायोव्हॅक्यूम टॉयलेट, प्रत्येक सीटवर चार्जर, आधुनिक स्विच आणि पंखे आणि प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा असेल.
Pravin Dabholkar
| Dec 26, 2023, 16:42 PM IST
Amrit Bharat Express:अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन वंदे भारतपेक्षा अनेक प्रकारे वेगळी असेल. 800 किमी वरील लांब पल्ल्याच्या प्रवासात याचा वापर केला जाईल. शिवाय, दिवसा आणि रात्रीच्या सहलीसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
1/13
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या टॉप 12 सुविधा, पुन्हा पुन्हा कराल प्रवास!
2/13
130 किमी प्रतितासा वेग
3/13
अडथळामुक्त आणि सहज प्रवास
6/13
WAP5 लोकोमोटिव्ह
9/13
मोबाईल चार्जरची सुविधा
11/13