Age Of Consent : 18 की 16 लैंगिक संबंध ठेवण्याचं वय किती असावं? जुन्या काळात होती 10 वर्षांची मर्यादा
Age Of Consent : 18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांनी जर संमतीने लैंगिक संबंध ठेवले तर तो गुन्हा मानला जायला हवा की नाही? यावर वादविवाद सुरु आहे. याबद्दल कायदा समितीची महत्त्वाची शिफारस केली आहे.
Age Of Consent : मुलांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत संमतीने सेक्स करण्याचं वय 18 वर्षावरून 16 वर्षे न करण्याची शिफारस कायदा समितीने दिली आहे. 18 वर्षे वयाची छेडछाड करण्याची गरज नाही, असं आयोगाने ठामपणे सांगितलं आहे.
1/10

2/10

3/10

4/10

फुलमणी ही 11 वर्षांची मुलगी होती जिला तिच्या पतीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या पतीला केवळ निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत झाल्याबद्दल किंवा जीवनासाठी धोकादायक कृत्य केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आणि त्याला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
5/10

6/10

7/10

8/10

9/10
