अभिनेत्रीने पोस्ट केला Bikini मधला Bold फोटो! मात्र एका चुकीमुळे लोकांनी काढली लाज

Sanjeeda Shaikh Bold Photos: ती सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेकदा ती सोशल मीडियावरुन स्वत:चे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मात्र नुकत्याच तिने पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या फोटोमध्ये या अभिनेत्रीची चिमुकलीही दिसत असून याचवरुन सध्या तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री आणि नेमकं घडलंय काय...

Swapnil Ghangale | Jun 23, 2023, 16:40 PM IST
1/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेख ही मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या तिच्यावर टीका होतेय ती तिच्या मुलीबरोबर शेअर केलेल्या एका फोटोमुळे. नेमका हा वाद काय आहे पाहूयात...

2/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

टीव्ही अभिनेत्री संजीदा चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे ती पोस्ट करत असलेले बिकीनीमधील फोटो. 

3/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

सध्याच्या घडीला टीव्ही अभिनेत्रींपैकी सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये संजीदाचा समावेश होतो.

4/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

लवकरच संजीदा मोठ्या पडदावर झळकणार आहे. संजय लिला भन्साली यांच्या 'हिरामंडी' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

5/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

मागील काही दिवसांपासून संजीदा सातत्याने स्वत:चे बोल्ड फोटो इन्स्ताग्रामवरुन शेअर करत आहे.

6/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

संजीदा अनेकदा आपले बोल्ड फोटो पोस्ट करते. यापैकी काही फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट असतात.  

7/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

संजीदा तिचा पती आमिरपासून 8 वर्षांपूर्वीच वेगळी झाली आहे. 2021 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला आहे.

8/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

घटस्फोटपूर्वीच संजीदाला 2020 मध्ये एक गोंडस मुलगी झाली. या मुलीचं नाव आर्या असं आहे.

9/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

संजीदा आणि तिच्या पतीचा घटस्फोट का झाला याबद्दलचा खुलासा त्यांनी केलेला नाही. मात्र मुलगी आर्या ही संजीदाबरोबर राहते.

10/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

संजीदाने तिची मुलगी आर्या अलीबरोबरचा स्वीमिंगपूलमधील फोटो नुकताच पोस्ट केला आहे. मात्र या फोटोवरुन वाद निर्माण झाला आहे.

11/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

संजीदाने पोस्ट केलेल्या या लेकीबरोबरच्या फोटोमुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

12/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

अनेकांनी संजीदाला थोडीतरी लाज बाळग असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन आपला आक्षेप नोंदवला आहे.

13/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

काहींनी मात्र संजीदावर कौतुकाचा वर्षाव केला असून ती फारच सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे. 

14/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

संजीदा ही फारच आकर्षक आणि मॉडर्न आई असल्याचंही या फोटोवर कमेंट करणाऱ्या अनेकांनी म्हटलं आहे.

15/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

संजीदा ही बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणेबरोबर डेट करत असल्याची तुफान चर्चा होती. 

16/16

Actress drops a bikini picture along with her daughter in a pool Sanjeeda Shaikh faces massive criticism

मध्यंतरी संजीदा, हर्षवर्धन यांचे भटकंतीचे फोटो व्हायरल झाले होते. मुलगी आर्याबरोबर संजीदा आणि हर्षवर्धन जंगल सफारीला गेले होते.