Photo : तो पारशी; ती मराठमोळी... अभिनेत्याला लग्नाच्या वाटेत वाढत्या वयाचा नाही आला अडथळा
छोट्या पडद्यावरील 'अनुपमा' (Anupamaa) या लोकप्रिय मालिकेत अनिरुद्ध गांधीची भूमिका साकारणारा अभिनेता रुशद राणानं (Rushad Rana) वयाच्या 43 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. रुशदनं 2010 मध्ये खुशनुमसोबत लग्न केले होते, पण 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान, घटस्फोटानंतर रुशदनं अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एण्ट्री झाली आहे.
1/5

4/5
