कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री?
कोण आहे महिला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत?
Maharashtra Politics : विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षणाचा कायदा झाला तर महाराष्ट्रात किमान 95 महिला आमदार असतील. यामुळे आता चर्चा रंगलेय ती आता तरी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळेल का? राज्यात महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. महिला आमदार 95 झाल्या तर त्यासाठी दबाव वाढेल.
1/6
