लस घेतल्यानंतर अंगाला चिकटली भांडी, नाशिकमधल्या व्यक्तीचा दावा. पाहा फोटो
कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्याचा प्रकार उघड झाला आहे.
सध्या एक अतीशय एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये नाशिकच्या एका ज्येष्ठ नागरिकांच्या शरीराला धातू चिकटातायत. कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्याचा प्रकार उघड झाला आहे
1/5
ही लस आहे की चुंबक?
![ही लस आहे की चुंबक? ही लस आहे की चुंबक?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/06/10/434073-12345.png)
2/5
लस आहे की चुंबक?
![लस आहे की चुंबक? ही लस आहे की चुंबक?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/06/10/434071-24taas.png)
3/5
ही लस आहे की चुंबक?
![ही लस आहे की चुंबक? ही लस आहे की चुंबक?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/06/10/434070-man.png)
4/5
ही लस आहे की चुंबक? एक, दोन नाही तर अनेक वस्तु चिकटल्याचा दावा, पाहा फोटो
![ही लस आहे की चुंबक? एक, दोन नाही तर अनेक वस्तु चिकटल्याचा दावा, पाहा फोटो ही लस आहे की चुंबक? एक, दोन नाही तर अनेक वस्तु चिकटल्याचा दावा, पाहा फोटो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/06/10/434069-stick.png)