शेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्यासाठी 7000 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प
Provide Daily Electricity to Farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Farmers : शेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्याचा प्लान आखण्यात आलाय. त्यासाठी सौरऊर्जा वीजप्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
1/4

2/4

3/4

योजनेत आतापर्यंत 1513 मेगावॅट वीजखरेदीचे करार झाले आहेत, त्यापैकी 553 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि त्यातून 230 कृषी वाहिन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. तसेच या योजनेअंतर्गत क्रॉस सबसिडीचा भार कमी करुन उद्योगांना स्पर्धात्मक दरात वीजपुरवठा करावा अशीही मागणी आहे.
4/4
