3200 MP लेन्स आणि 3000 किलो वजन! जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा
जगातील सर्वात मोठा कॅमेरा अंतराळातील अदृष्य गोष्टींचे HD फोटो काढणार आहे.
LSST Largest Digital Camera : जगातील सर्वात मोठा कॅमेरा संशोधकांनी तयार केला आहे. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने हा कॅमेरा तयार करण्यात आला आहे. अवकाश निरीक्षणासाठी या कॅमेऱ्याची मदत होणार असल्याचे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेल्को इवेजिक यांनी सांगितले.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/05/725319-lsst6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/05/725317-lsst5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/05/725315-lsst4.jpg)