PHOTO : 11 अफेअर, तरी अविवाहित, मात्र 24 व्या वर्षी झाली आई, 47 वर्षांच्या हॉट अभिनेत्रीला सलमान खानसोबत नव्हतं करायचं काम
Entertainment : फोटोमधील ही हॉट अभिनेत्रीचे आतापर्यंत 11 अफेयर झाले, तरीदेखील वयाच्या 47 व्या वर्षी ही हॉट अभिनेत्री अविवाहित आहे. पण ती लग्नाशिवाय 24 व्या वर्षी आई झाली.
1/8

2/8

3/8

सलमान खान ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती आहे, सुष्मिता सेन. त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा असा होता की, 'बीवी नंबर 1'च्या सेटवर जेव्हा सलमान दोन तास उशिरा पोहोचला आणि तो सुष्मिताला भेटायला गेला. तर तिने त्याच्याशी रुड वागली. तर सलमान खानपेक्षा सुष्मिता उंच असल्याने तिला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं.
4/8

5/8

6/8

तर सुष्मिताच्या अफेयरबद्दल बोलायचं झालं तर प्रसिद्ध अभिनेता, उद्योगपती आणि मॉडेलला तिने डेट केलं. ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुड्डा, इम्तियाज खत्री, वसीम अक्रम आणि मुदस्सर अजीज यांना तिने डेट केलं. पण तिच्या आयुष्यात खरा साथीदार तिला अजून गवसला नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार अनिल अंबानींसोबतही तिचं नाव जोडल्या गेलं होतं.
7/8
