नापास झाल्याने टेन्शन आलंय? तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा 10वी, 12वीचा निकाल माहितीय का?
दहावी, बारावी परीक्षा हा करिअरचा सुरुवातीचा टप्पा आहे. यात कमी यश मिळालं अथवा नाही मिळालं तरी निराश होऊ नका. आहे तो निकाल मान्य करा आणि पुन्हा जोमाने तयारीला लागा. तुमच्या आवडत्या क्षेत्राचे शिक्षण घ्या.
10th 12th Failed Indian Celebrity: दहावी, बारावी परीक्षा हा करिअरचा सुरुवातीचा टप्पा आहे. यात कमी यश मिळालं अथवा नाही मिळालं तरी निराश होऊ नका. आहे तो निकाल मान्य करा आणि पुन्हा जोमाने तयारीला लागा. तुमच्या आवडत्या क्षेत्राचे शिक्षण घ्या.
1/9
नापास झाल्याने टेन्शन आलंय? तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा 10वी, 12वीचा निकाल माहितीय का?

10th 12th Indian Celebrity: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागलाय. सालाबादप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. उत्तीर्ण झालेली मुले करिअरच्या नव्या वाटा शोधतील पण अनुत्तीर्ण झालेल्या मुलांनादेखील नाराज होण्याचे कारण नाही. तुम्हाला आवडत असलेले अनेक सेलिब्रिटीदेखील दहावी, बारावीची परीक्षा उत्तीर्ण करु शकले नव्हते.
2/9
हार मानू नका

3/9
सलमान खान

4/9
सचिन तेंडुलकर

5/9
कतरिना कैफ

6/9
करिश्मा कपूर

7/9
काजोल

8/9
कंगना राणौत

9/9
अर्जुन कपूर
