मॅच सुरु असतानाच गर्लफ्रेंडबरोबर कडाक्याचं भांडण! त्याने सामना संपण्याआधीच जाहीर केली निवृत्ती
Tennis Player Fight With Girlfriend During Match What Happend Next Will Shock You: सामना सुरु असतानाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रेयसीबरोबर त्याचा वाद सुरु झाला. प्रेक्षकांना काय सुरु आहे हे कळण्याआधीच ती जागवेरुन उठून बाहेर चालत जाताना दिसली.
क्रिकेटमधून निवृ्त्तीनंतर दिनेश कार्तिकने निवडला नवा खेळ? ऑलिम्पिकआधी जोरदार सराव
Dinesh Karthik Video : टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती स्विकारली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवानंतर कार्तिकने आपल्या निवृत्ती घोषणा केली होती.
Sunil Chhetri : चित्रपटाहून सुंदर सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी, प्रशिक्षकाच्या मुलीचा चोरून नंबर घेतला, मेसेज केले अन्...
Sunil Chhetri Love Story : क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलर म्हणून सुनील छेत्री याचं नाव आहे. पण सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?
Paris Olympics : खेळाडूंच्या रुममध्ये 'अँटी सेक्स बेड', 'या' कारणाने घेतला निर्णय
Paris Olympics 2024 : खेळांचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. 26 जुलैपासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात होईल. याआधी एक नवी चर्चा रंगली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या रुममध्ये अँटी सेक्स् बेड ठेवले जाणार असल्याची बोललं जातंय.
कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या विजय चौधरीचा पोलीस क्षेत्रातही डंका, 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान
Vijay Choudhari : महाराष्ट्राचा सुपूत्र तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेता कुस्तीपटू विजय चौधरीने देशसाठीही सुवर्ण कामगिरी केली आहे. आता अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजय चौधरीचा मानाच्या पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे.
पाकिस्तानी खेळाडूने हाती घेतला तिरंगा, पुढे असं काही केलं ज्याचा कोणी विचारच केला नसेल!
Shahzaib Rindh on Tiranga: कराटेच्या मैदानावर एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. यामुळे दोन्हीकडचे क्रीडाप्रेमींचे डोळे उघडले आहेत. काय घडला हा प्रसंग? जाणून घेऊया.
पॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र
Paris Olympics 2024 : खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून बरोबर शंभर दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पार पडणार आहे. खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत.
आयपीएलमध्ये 6 सामने हरणाऱ्या आरसीबीला आणखी एक धक्का, स्टार खेळाडूने घेतला ब्रेक
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात सात पैकी सहा सामने हरणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉईंटटेबलमध्ये सर्वात तळाला आहे. यातच आरसीबीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार फलंदाजाने हंगामाच्या मध्यातच अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.
थरकाप उडवणारा Video! फुटबॉलच्या Live सामन्यात खेळाडूच्या अंगावर वीज कोळसली, आणि क्षणात...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून युजर्सना धक्का बसला आहे. मैदानावर सुरु असलेल्या एका फुटबॉल सामन्यात एका खेळाडूवर अचानक वीज कोसळली.
'भारतात पुन्हा कधी, कधी, कधीच येणार नाही, इथली..'; परदेशी महिला खेळाडूची वादग्रस्त Insta स्टोरी
Dejana Radanovic Controversial Comments On India: तीन आठवडे भारतामध्ये पाहुणचार स्वीकारल्यानंतर मायदेशी म्हणजेच सर्बियामध्ये परत जाताना या महिला खेळाडूने इन्टाग्राम पोस्टमधून वादग्रस्त विधानं केली आहेत.
IND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील
Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.
Australian Open 2024 : रोहन बोपन्नाने रचला इतिहास, 43 व्या वर्षी पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद!
Rohan Bopanna Win Australian Open : रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरी जिंकून पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.
'ते दोघेही...'; सानिया मिर्झाच्या वडिलांची शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहनंतर पहिली प्रतिक्रिया
Sania Mirza Father Reacts On Daughter Divorce Shoaib Malik 3rd Marriage: पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसऱ्यांदा निकाह केल्याने त्याचं सानिया मिर्झाबरोबरचं नातं संपुष्टात आल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. अशातच आता सानियाच्या वडिलांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
David Beckham : किती मोठा झाला तरी आईसाठी लेकच तो! पाहा का होतंय डेव्हिड बॅकहमचं कौतूक?
David Beckham With Mother : इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम याने आईसोबत सोशल मीडियावर एक प्रेमळ क्षण शेअर केला, ज्यामुळे लाखो चाहत्यांनी त्याचं कौतूक केलंय.
...म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं 'खरं' कारण
Wrestling Federation Of India Suspended: "ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बजरंग पुनियाने ‘पद्मश्री’ पुरस्कार थेट पंतप्रधानांच्या निवासाबाहेर रस्त्यावर ठेवून निषेध नोंदविला. कुस्तीपटू वीरेंद्र सिंह यांनीही ‘पद्मश्री’ परत करण्याची घोषणा केली."
स्पोर्ट्समन स्पिरीट दाखवत भर मैदानात रोनाल्डोचं पंचांच्या निर्णयाला आव्हान; वारंवार पाहिला जातोय 'हा' Video
Cristiano Ronaldo viral video : काही खेळाडू त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात आणि हेच वेगळेपण त्यांना प्रसिद्धीझोतात आणत असतं.
लावा बोली! Messi फॅन्ससाठी सुवर्णसंधी; फिफा वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा होणार लिलाव
Lionel Messi jersey: मेस्सीच्या फिफा वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करणारी संस्था सॉथबेनुसार, अर्जेंटिनाच्या कर्णधाराने घातलेल्या सात जर्सींपैकी सहा न्यूयॉर्क येथे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत, यामध्ये वर्ल्डकप फुटबॉलच्या अंतिम सामन्यातील जर्सीचाही समावेश आहे.
India vs Qatar : भारतीय फुटबॉल संघाचा कतारकडून पराभव, फिफा विश्वचषक पात्रता फेरीचा दुसरा सामना 0-3 ने हरला
India vs Qatar : भारतीय फुटबॉल टीमचं विश्चचषक खेळण्याचं स्वप्न तुटताना दिसतं आहे. कतारने तीन गोल मारत छेत्री ब्रिगेडचा दारुण पराभव केला आहे.
Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान!
Maharashtra Kesari 2023 Final : महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे.
FIFA World Cup Qualifiers : फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू, पात्रता सामन्यात भारतासमोर कुवैतचं आव्हान!
FIFA World Cup 2026 : भारताचा पहिला सामना हा आज कुवैतविरुद्ध होणार (India vs Kuwait) आहे. पात्रता फेरीत भारताच्या गटात कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ असणार आहेत.