सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

Updated: Aug 14, 2014, 08:22 PM IST
सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

बरोडा राजस्थान क्षेत्रीय विकास बॅंकेत 311 जागा रिक्त
बरोडा राजस्थान क्षेत्रीय विकास बॅंकेत ज्युनियर मॅनेजमेंट ऑफिसरच्या 175 जागा तर ऑफिस असिस्टंटच्या 136 जागा भरण्यात येणार आहे. अधिक तपशील मिळवण्यासाठी  
http://brkgb.com/wp-content/uploads/2014/07/BRKGB-Recruitment-Advertisem...  वर संपर्क साधा

कोल्हापुर महानगरपालिकेत नोकरीची संधी

कोल्हापुर महानगरपालिकेच्या विविध रिक्त पदांसाठी सरळसेवेने भरती करण्यात येत आहे. अधिक तपशील मिळवण्यासाठी http://www.kolhapurcorporation.gov.in/pdf/Recrumant-Add.pdf वर संपर्क साधा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.