बंगळुरू : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारताचा 75 रननी विजय झाला आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो युझुवेंद्र चहाल. चहालनं 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन इंग्लंडच्या 6 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये 6 विकेट घेणारा चहाल हा पहिला भारतीय ठरला आहे. या मॅचमध्ये चहाल 6 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरला होता, त्यामुळे 6 नंबर हा चहालसाठी लकीच म्हणावा लागेल.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.