स्कोअर कार्ड : ट्वेन्टी-20 - भारतXइंग्लंड

धोनी ब्रिगेड आता एकमेव ट्वेण्टी 20ची लढाई लढतेय. वन डेच्या मैदानात इंग्लंडला 3-1 असं टीम इंडियाने हरवलंय. भारतीय वेळेनुसार बर्मिंगहॅममध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात झाली.

Updated: Sep 7, 2014, 07:47 PM IST
 title=

बर्मिंगहॅम: धोनी ब्रिगेड आता एकमेव ट्वेण्टी 20ची लढाई लढतेय. वन डेच्या मैदानात इंग्लंडला 3-1 असं टीम इंडियाने हरवलंय. भारतीय वेळेनुसार बर्मिंगहॅममध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात झाली.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.