www.24taas.com, पुणे
शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर खंडाळाच्या देवळे पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात राऊत जखमी झाले असून त्यांना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राऊत यांच्या डोक्याला मार लागला आहे. या अपघातात राऊत यांच्या व्यतिरिक्त चार जण जखमी झाले आहेत.
PAK
556 (149.0 ov)
|
VS |
ENG
499/3 (102.5 ov)
|
Full Scorecard → |
IND
(20.0 ov) 221/9
|
VS |
BAN
135/9 (20.0 ov)
|
India beat Bangladesh by 86 runs | ||
Full Scorecard → |
MAW
(19.4 ov) 88
|
VS |
RWA
89/2 (16.0 ov)
|
Rwanda beat Malawi by 8 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.