दादरमधल्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांचं स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी यासाठी ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे. इंदू मिलच्या जागेवर हे आंदोलन केलं जाईल.
कित्येक वर्षांपासूनच्या या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्यामुळं ६ डिसेंबरला हे आंदोलन करणार असल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं. या आंदोलनात लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.