भाभीजी घर मे नही तर कान्समध्ये

'भाभीजी घर पर है' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री सौम्या टंडन सध्या 69 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्सला गेली आहे.

Updated: May 22, 2016, 10:10 PM IST
भाभीजी घर मे नही तर कान्समध्ये title=

फ्रान्स: 'भाभीजी घर पर है' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री सौम्या टंडन सध्या 69 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्सला गेली आहे. या दौऱ्यामधले काही फोटो तिनं ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सौम्यानं भाभीजी घर पर है मधून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. 

पाहा भाभीजीचे हॉट फोटो