लहानपणी रिंकू राजगुरु कशी दिसायची ?

सैराट चित्रपटानं महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड केला आहे. पहिल्या आठवड्यमध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट सैराट बनला आहे.

Updated: May 8, 2016, 11:31 PM IST
लहानपणी रिंकू राजगुरु कशी दिसायची ? title=

मुंबई: सैराट चित्रपटानं महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड केला आहे. पहिल्या आठवड्यमध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट सैराट बनला आहे. या चित्रपटामध्ये काम केलेल्या रिंकू राजगुरूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

रिंकू राजगुरुचे लहान असतानाचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. यातल्या एका फोटोमध्ये रिंकू तिच्या मैत्रिणींबरोबर डान्स करत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं हातात कळशी घेतली आहे.