नवी दिल्ली : अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ती तिच्या सोशल वेबसाईटवरच्या बोल्ड फोटोंमुळे...
आलिया इब्राहिम तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जातेय. आलियानं नुकतेच आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. हे फोटो काही वेळातच व्हायरल झालेत.