मुंबई : आपल्या समोर खूप सारे तबले घेऊन बसलेल्या एका तब्बलजीच्या, तबल्याचे सूर यू-ट्यूबवर व्हायरल होत आहेत.
करन चित्रा देशमुख असं या तबला वादकाचं नाव आहे. तो लवकरच गेम ऑफ थ्रोनची संपूर्ण सिरीज यू-ट्यूबवर आणणार असल्याचं सांगण्यात येतंय.
अशा प्रकारचा तबला वाजवण्याचा प्रकार तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल, या व्हिडीओला कमी वेळेत ५७ हजार लोकांनी पाहिलं आहे.
यू-ट्यूबच्या भारतातील लोकप्रिय व्हिडीओंच्या यादीत या व्हिडीओचा नंबर आघाडीवर आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.