मुंबई : हॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ हिचं एक गाणं सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालताना दिसतंय.
'अमेरिकन आयडॉल' या कार्यक्रमासाठी जेनिफरनं परीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. याच कार्यक्रमात तीनं 'फिल द नाईट' हे गाणं म्हटलं होतं... डोळे दिपवणारं हेच गाणं भलतंच हिट ठरलंय. आत्तापर्यंत हे गाणं 41 कोटी 3 लाख 48 हजार 889 वेळा पाहिलं गेलंय.
या परफॉर्मन्समध्ये जेनिफरचा आवाज सगळ्यात आकर्षक भाग असला तरी तिचा ड्रेसही तितकाच भाव खाऊन गेलेला दिसतोय.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.