'वजनदार' या सिनेमाचं गोलू पोलू गाणं रिलीज

 अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट आगामी 'वजनदार' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. 

Updated: Oct 24, 2016, 11:40 PM IST

मुंबई :  अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट आगामी 'वजनदार' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमात या दोघींचाही ग्लॅमरस अंदाज पहायला न मिळता, वजनदार अंदाज पहायला मिळणार आहे. 

'ज्या मुली बारीक नसतात, त्या जाडच असतात' अशी वन लाईऩ असलेल्या या सिनेमाचं गोलू पोलू हे नवं गाणं नुकतंच रिलीज झालंय.