अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज वाढदिवस. तो 51 वर्षांचा झालाय.  वाढदिवसानिमित्ताने त्याने पनवेलच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टीचं आयोजन केले. यावेळी बॉलिवडूचे सगळे तारा तारका झाडून हजर होते.

Updated: Dec 27, 2016, 07:45 AM IST
अभिनेता  सलमान खानचा आज वाढदिवस title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज वाढदिवस. तो 51 वर्षांचा झालाय.  वाढदिवसानिमित्ताने त्याने पनवेलच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टीचं आयोजन केले. यावेळी बॉलिवडूचे सगळे तारा तारका झाडून हजर होते.

इकडे पनवेलला पार्टी रंगत असताना, सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या बांद्रातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठी गर्दी केली. पोस्टर लावून आपल्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. 

अनेकांनी रस्त्यावरच केक कापून उपस्थितांमध्ये हा केक वाटून आपला आनंद साजरा केला.