ISIS चा खतरनाक चेहरा : 5 वर्षांचा "चिमुरडा" दहशतवादी VIDEO पाहा

दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खतरनाक चेहरा जगासमोर आला आहे. अलजजीरा या चॅनलने दाखविलेल्या एका व्हिडिओत कसे एका पाच वर्षाच्या चिमुरड्याला दहशतवादाचे धडे दिले जात आहे. 

Updated: Nov 3, 2015, 02:39 PM IST
ISIS चा खतरनाक चेहरा :  5 वर्षांचा "चिमुरडा" दहशतवादी VIDEO पाहा  title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खतरनाक चेहरा जगासमोर आला आहे. अलजजीरा या चॅनलने दाखविलेल्या एका व्हिडिओत कसे एका पाच वर्षाच्या चिमुरड्याला दहशतवादाचे धडे दिले जात आहे. 

हा व्हिडिओ अफगाणिस्तानच्या बेस कॅम्पवर चिमुरड्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात आहेत..

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.