नवी दिल्ली : जरा विचार करा एखाद्या धार्मिक शाळेत शिकविणारी शिक्षिका पार्ट टाइम पोर्नोग्राफीचा व्यवसाय करते. ते सुद्धा एक नाही दोन नाही तब्बल १७ वर्षांपासून तिची गोष्ट ऐकल्यावर तुम्ही काय अॅक्शन घ्याल.
मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार एका धार्मिक स्कूलमध्ये शिकविणाऱ्या शिक्षिकेचा पेशाबाबत माहिती मिळाल्यावर स्कूल प्रशासनात खळबळ माजली. त्यानंतर महिलाने ही गोष्ट समोर आल्यानंतर खुलासा करत सांगितले की, ती धार्मिक मान्यतांचा प्रचार करीत आहे.
३८ वर्षांची जुलिया पिंक ही एका धार्मिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करते. पण तिला एक पुरस्कार मिळाला आणि ती चर्चेत आली. पुरस्कारानने तिची पोल-खोल झाली. पण तीने पॉर्नस्टार म्हणून आपले काम सोडले नाही.
गेल्या १७ वर्षांपासून पोर्नोग्राफीचा पेशा करणाऱ्या या स्कूल टीचरला वीनस पोर्न फेअरमध्ये शुटिंग स्टार पुरस्कार मिळाल्यानंतर तिचा भांडाफोड झाला.
टीचरचे काही व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांना माहिती झाले की ती एक पोर्न स्टार आहे. त्यामुळे हे प्रकरण समोर आल्यानंतर चर्चने आरोपी टीचरने कोणतीही नोटीस न देता नोकरीवरून काढून टाकले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.