लंडनच्या डोक्यावर 'टॉवर'चा तुरा!

लंडनच्या ब्राईटन शहरामध्ये जगातला सर्वात मोठा हलणारा टॉवर खुला करण्यात आलाय. या टॉवरचं 'ब्रिटीश एअरवेज आय ३६०' असं नामकरण करण्यात आलं आहे. ४५० फूट उंच बनवण्यात आलेल्या टॉवरवरून ३६० डिग्री अँगलने संपूर्ण शहर पाहता येतं... या टॉवरवर खाण्यापिण्यासोबतच खरेदी करण्याचीही सोय करण्यात आली आहे. 

Updated: Aug 5, 2016, 03:10 PM IST
लंडनच्या डोक्यावर 'टॉवर'चा तुरा! title=

लंडन : लंडनच्या ब्राईटन शहरामध्ये जगातला सर्वात मोठा हलणारा टॉवर खुला करण्यात आलाय. या टॉवरचं 'ब्रिटीश एअरवेज आय ३६०' असं नामकरण करण्यात आलं आहे. ४५० फूट उंच बनवण्यात आलेल्या टॉवरवरून ३६० डिग्री अँगलने संपूर्ण शहर पाहता येतं... या टॉवरवर खाण्यापिण्यासोबतच खरेदी करण्याचीही सोय करण्यात आली आहे.