क्वालालंपूर : मलेशियात बकरीने मनुष्य प्रमाणे एका पिल्लाला जन्म दिलाय. या पिल्लाला पाहण्यासाठी येते तोबा गर्दी झालेय. दरम्यान, जन्मानंतर या बकरीच्या पिल्लाचा मृत्यू झाला.
इब्राहिम बशिर नावाच्या व्यक्तीने बकरी पाळली आहे. या बकरीच्या पिल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. त्यानंतर माणसाप्रमाणे दिसणाऱ्या बकरीच्या पिल्लाला पाहण्यासाठी एकच गर्दी झालेय.
पाहा हा व्हीडिओ :