व्हिडिओ : सचिन, प्रो. राव यांना भारतरत्न प्रदान

विक्रमादित्य  सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 4, 2014, 01:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विक्रमादित्य  सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सचिन आणि प्रो. राव यांना गौरविण्यात आलं. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त स्वीकारलेला सचिन हा भारतरत्ननं गौरविण्यात आलेला पहिला खेळाडू आहे तर राव हे पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. १९५४ पासून  आतापर्यंत ४१ जणांना भारतरत्ननं गौरविण्यात आलंय.

व्हिडिओ पाहण्यासाठी -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.