दोन दिवसांत 8 डान्सबारना परवाने द्या - सुप्रीम कोर्ट

येत्या 12 तारखेपर्यंत 8 डान्सबारना परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायलानं राज्य सरकारला दिलेत. 

Updated: May 10, 2016, 03:52 PM IST
दोन दिवसांत 8 डान्सबारना परवाने द्या - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : येत्या 12 तारखेपर्यंत 8 डान्सबारना परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायलानं राज्य सरकारला दिलेत. 

सर्वोच्च न्यायलयात डान्सबार चालकांनी केलेल्या याचिकांवर  सुनावणी करण्यात आली. त्यावर हा निर्णय घेण्यात आला.  

दरम्यान फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्या कुणालाही डान्सबारमध्ये काम करता येणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.