या रिसोर्टंच्या आत प्रवेश केल्यावर तुम्हाला अशी अनेक विलोनीय दृश्य दिसतील
2/10
ब्लु रूफची मुख्य इमारत, या क्लबची सफर करतांना अनेक कल्पना तुमच्या मनात येतील, तुमचा दिवस अगदी आरामदायक जाईल. धकाधकीच्या जीवनात असं ठिकाण मनाला नक्की शांती देऊन जातं.
3/10
रायफल शुटिंगची प्रॅक्टीस करण्याची सोयही इथे आहे, मुंबईच्या उपनगरांत असे क्लब नावारूपाला येत आहेत.
4/10
व्यायाम आणि स्पोर्टस क्लबही इथं आहे.एका फाईव्ह स्टार आणि शहरापासून दूर आल्यासारखं तुम्हाला नक्की वाटेल.
5/10
ठाण्यात लग्नसराईत सर्वोत्तम लग्नाचं ठिकाण म्हणूनही ब्लू रूफ आता लोकप्रिय होतंय.
6/10
ब्लू रूफमध्ये तुम्हाला तुमची ऑफिसची कॉन्फरन्स, मिटिंग्जही घेण्याची सोय आहे.
7/10
पोहण्याचा भरपूर आनंद लुटण्याची सोय तुमच्यासाठी आहे.
8/10
तुमच्या सोबत लहान मुलं असतील तर त्यांना दिवसभर खेळण्यासाठी भरपूर पर्याय आहेत.
9/10
लहान मुलांना खेळण्यासाठी या रिसोर्टमध्ये चांगली सोय करण्यात आली आहे.
10/10
नैसर्गिक वातावरणात सुटी घालवायची असल्यास ब्लू रूफ क्लब चांगला पर्याय आहे. ब्लू रूफ हा ठाण्यात घोडबंदर रोडला आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.