1/9

2/9

3/9

4/9

5/9

6/9

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वयांमध्ये काही फार अंतर नाही. शिल्पा राजहून केवळ तीन महिन्यांनी मोठी आहे. पण, तरीही हे जोडपं एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. आयुष्यातील चढ-उतारात ही दोघं एकमेकांना हसत हसत साथ देताना दिसतात... मग, ते आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण असो किंवा त्यांच्या चिमुकल्या बाळाचा जन्म.
7/9

8/9

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन : यामध्ये, सगळ्यात पहिला क्रमांक आहे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती अभिषेक बच्चन या जोडीचं... बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही तिचा पती अभिषेक बच्चनहून दोन वर्षांनी मोठी आहे. परंतु, तरीही या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांमध्ये कुतुहलाचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे
9/9
