मुंबापुरी तुंबली

Aug 05, 2016, 13:07 PM IST

जोरदार पावसामुळे आज धावत्या मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय.

1/7

त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. 

2/7

अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेय.

3/7

मध्य रेल्वेवरील कुर्ला, सायन, माटुंगा येथील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेय. 

4/7

जोरदार पावसाचा लोकल वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय. 

5/7

मुंबई आणि उपनगरांत पावसानं पहाटेपासूनच हजेरी लावलीय 

6/7

 दादर, परळ, वरळी, सायन, घाटकोपर भागात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. 

7/7

जोरदार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेय.