मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. बदलापूरजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झालाय. मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळच्या वेळेत बदलापूर - मुंबई दरम्यान प्रवास करणारे सकाळी आपल्या नेहमीच्या वेळेत निघाले. मुंबईच्या दिशने येणारी वाहतूक बंद झाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. याबद्दल अधिक माहिती थोड्याच वेळात देत आहोत.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.