'फडणवीसांचा महाराष्ट्र धर्माशीच द्रोह, मोदी-शहांनी उघडपणे...': ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election: विकासाच्या नावाने ‘ठणठण गोपाला’ झाल्यानेच भाजपला हे ‘बटेंगे’, ‘व्होट जिहाद’सारखे विषय घेऊन मतांसाठी बांग मारावी लागत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला 'सब का साथ सब का विकास'ची आठवण करुन दिली आहे.
'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोला
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर खोचक शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्याचं किमान तापमान 11 अंशांवर; कुठे पडलीये कडाक्याची थंडी? मुंबईत मात्र उकाडा कायम
Maharashtra Weather News : राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना मुंबईत का होतेय तापमानवाढ? जाणून घ्या महाराष्ट्रातील सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर.
'हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत...' वडिलांवरील हल्ल्यानंतर सलील देशमुखांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Attack on Anil Deshmukh News : राज्यातील राजकारणात आलेल्या हिंसक वळणामुळं तणावाची परिस्थिती. अनिल देशमुख यांची प्रकृती नेमकी कशीय? काय म्हणाले त्यांचे चिरंजीव?
'फडणवीस आपली...', देशमुखांचा रक्तबंबाळ अवस्थेतील Video पाहून राऊतांचा संतप्त सवाल
Maharashtra Assembly Election Anil Deshmukh Attack: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारसभा संपवून परत येत असतानाच माजी गृहमंत्र्यांच्या गाडीवर अज्ञातांनी मोठ्याप्रमाणात दगडफेक केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं अनुभवता येतो Fly Boarding चा थरार! व्हिडिओत दिसतो तितका सोपा नाही हा खेळ
सोशल मिडियावर आपण फ्लाय बोर्डिंगचे व्हिडिओ पाहतो. मात्र, दिसायला खूप भारी वाटणारा हा जल क्रिडा प्रकार अत्यंत थरारक आहे.
'पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...', टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं
Sharad Pawar On Narendra Modi : विधानसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार यांनी महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मात्र,मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत असताना कुठंही शरद पवारांवर टीका केल्याचं दिसून आलं नाही. यावर शरद पवार काय म्हणालेत पाहूया.
Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रम
Timeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
जाहीर प्रचार संपला, आता चुहा मिटिंगचा जोर! मतदारांची मनं जिंकण्यासाठी उमेदवारांचा भर
विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यानंतर आता मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी सुरु झाल्यात. या गाठीभेटीद्वारे मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला जाऊ लागलाय. उमेदवार मतदान वाढवण्यासाठी चुहा मिटिंग घेऊ लागलेत. या चुहा मिटिंगच्या माध्यमातून मतदारराजा जे हवंय ते मिळवत असल्याचं सांगण्यात येतंय. प्रचार संपल्यानंतरचे महत्वाचे असे 48 तास सुरु झालेत.
अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी'
Bjp Reaction On Anil Deshmukh Attack: ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेले आहे.
'आम्हाला घाबरवून...', अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Breaking News Live Updates : अनिल देशमुखांच्या हल्ल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक
Breaking News Live Updates : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच कैक घडामोडींना वेग आला आहे. काय आहेत त्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Anil Deshmukh :आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला
Anil Deshmukh Attack : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?
Sharad Pawar Vs Ajit Pawar : मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले. मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कोणते मुद्दे राहिले चर्चेत?
Vidhansabha Election campaign: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबली.मागील 12 ते 13 दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यायत.
नाशिकच्या हॉटेलमध्ये सापडलं कोट्यावधीचं घबाड; नोटांचे बंडल पाहून निवडणूक अधिकारी चक्रावले
Nashik Money Seized : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्यातही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. नाशिकमधील एका हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये सापडले आहेत.
गद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार?
Sharad Pawar Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय.
'एक है'चा बहाणा, अदानी निशाणा; काँग्रेस-भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, दाखवले फोटो, व्हिडीओ
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या प्रचारात 'एक है तो सेफ है' असा नारा दिला. यानंतर याच घोषणेवरून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केलाय. धारावी आणि अदानींच्या मुद्यावरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय. पाहुयात.
व्होट जिहादला शरद पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांच्या 'त्या' व्हिडीओवर अखेर सोडलं मौन
विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादच्या मुद्यासोबतच भाजपनं कटेगें तो,बटेगें ,एक है तो,सैफ चाही मुद्दा लावून धरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी व्होट जिहादवरून हल्ला चढवला याला शरद पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात.
मुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवास
मुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनिटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.