महाबळेश्वरमध्ये पॉईंट सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

देशभरातल्या पर्यटकांचं खास आकर्षण असणाऱ्या  महाबळएश्वरमध्ये पालिकेच्याने विविध पॉईंटवर ३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेयत. यामुळं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी फायद्याचे होणार आहे. 

Updated: Sep 1, 2017, 02:21 PM IST
महाबळेश्वरमध्ये पॉईंट सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर title=

सातारा : देशभरातल्या पर्यटकांचं खास आकर्षण असणाऱ्या  महाबळएश्वरमध्ये पालिकेच्याने विविध पॉईंटवर ३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेयत. यामुळं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी फायद्याचे होणार आहे. 

वर्षभराता महाबळेश्वरमध्ये सुमारे १८ ते २० लाख पर्यटक येतात. पर्यटकांची संख्या जशी वाढतेय तशी त्यांच्या सुरक्षिततेवरही ताण वाढतो. तोच विचार करून महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. 

यासाठी पालिकेनं ७० लाख रुपये खर्च केलेयत. या सीसीटीव्हीच्या कंट्रोल रुमचं उद्घाटनं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.