Petrol-Diesel Price Today 31st October: महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ( Petrol Diesel Rate Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Rate ) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या, आजचे दर ( Petrol Diesel Rate 19 September 2022 ) काय आहेत.
महिनाभरापूर्वी विक्रमी पातळीवर घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहेत. दोन दिवसांच्या घसरणीनंतर कच्च्या तेलात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत.
उत्पादनात घट झाल्यामुळे भावात वाढ
क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel rate) दरात कोणताही बदल झालेला नाही. किंमती समान पातळीवर राहतील. दररोज सकाळी कंपन्यांकडून नवीन किमती जाहीर केल्या जातात. सोमवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 88.37 वर वाढलेले दिसले. ब्रेंट क्रूडचे दरही वाढले आणि ते प्रति बॅरल $ 96.21 वर पोहोचले. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमती वाढल्या आहेत.
सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज तेलाचे दर सोडतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या व्हॅट दरांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यांमध्ये सारखे राहत नाहीत.
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर- आजचे पेट्रोल दर - कालचे पेट्रोल दर
अहमदनगर - 106.53 रूपये - 93.03
अकोला - 106.14 रूपये - 92.69
अमरावती - 107.23 रूपये - 93.74
औरंगाबाद - 106.75 रूपये - 93.24
भंडारा - 106.69 रूपये - 93.22
बीड - 107.46 रूपये - 93.94
बुलढाणा - 108.11 रूपये - 94.55
चंद्रपूर - 106.39 रूपये - 92.94
धुळे - 106.01 रूपये - 92.54
गडचिरोली - 106.82 रूपये - 93.36
गोंदिया -107.84 रूपये - 94.32
बृहन्मुंबई - 106.31 रूपये - 94.27
हिंगोली - 107.93 रूपये - 94.41
जळगाव - 107.19 रूपये - 93.70
जालना -107.85 रूपये - 94.30
कोल्हापूर -106.47 रूपये - 93.01
लातूर - 107.19 रूपये - 93.69
मुंबई शहर - 106.31 रूपये - 94.27
नागपूर - 106.04 रूपये - 92.59
नांदेड - 108.32 रूपये - 94.78
नंदुरबार - 106.99 रूपये - 93.49
नाशिक - 105.89 रूपये - 92.42
उस्मानाबाद - 107.35 रूपये - 93.84
पालघर - 106.06 रूपये - 92.55
परभणी - 108.79 रूपये - 95.21
पुणे - 105.77 रूपये - 92.30
रायगड - 105.80 रूपये - 92.30
रत्नागिरी - 107.24 रूपये - 93.68
सांगली - 106.41 रूपये - 92.95
सातारा - 106.73 रूपये - 93.22
सिंधुदुर्ग - 107.86 रूपये - 94.34
सोलापूर - 106.99 रूपये - 93.49
ठाणे - 105.97 रूपये - 92.47
वर्धा -107.01 रूपये - 93.52
वाशिम - 106.91 रूपये - 93.43
यवतमाळ -107.29 रूपये - 93.80
प्रमुख शहरातील आणि तेलाच्या किमती (पेट्रोल-डिझेल 31 ऑक्टोबर रोजी)
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर