44 वर्षांच्या करिश्मा कपूरची आजही अनोखी चमक

पाहा हा बोल्ड अंदाज 

44 वर्षांच्या करिश्मा कपूरची आजही अनोखी चमक  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आता 44 वर्षांची आहे पण तिच्या चेहऱ्यांवरून तिचं हे वय कधीच कळत नाही. करिश्मा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी आपल्या वयावर मात केली आहे. आजही तिचा बोल्डनेस साऱ्यांनाच भावतो. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट याच्या साक्षीला आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Dreaming... @bridestodayin

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Red Alert for @bridestodayin

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करिश्मा नुकतीच ब्राइड टुडे मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. हनीमून विशेष डिसेंबर - जानेवारी 2019 च्या अंकाकरता करिश्मा कपूरने रिद्धी मेहराद्वारे डिझाइन केलेलं आऊटफिट घातलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Good Morning  @bridestodayin

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#behindthescenes  @bridestodayin

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

या आऊटफिटमध्ये करिश्मा अगदी नववधुच्या रुपात अतिशय सुंदर दिसत आहे.  करिश्मा कपूर 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय नाव असून ती कायमच स्टाइल आयकॉन राहिली आहे. रेड कार्पेटच्या प्रत्येक इवेंटमध्ये करिश्मा कायमच स्टायलिश आणि सुदर दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@bridestodayin

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

कव्हर पेजवर करिश्माने एक शॅम्पेन गोल्ड अनारकली घातली असून त्यावर दुपट्टा कॅरी केला आहे. तिचे डाळे ब्राऊन स्मोकी असून Bronzed makeup केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Pretty Pastels  for @bridestodayin

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

44 वर्षीय अभिनेत्री करिश्मा कपूरने मॅगझीनला मुलाखत देताना आपला फिटनेस मंत्रा, डाएट आणि ब्युटी टीप्स देखील शेअर केल्या आहेत. करिश्माचं हे पेस्टर रंगातील आणि लाल रंगातील फोटोशूट अतिशय सुंदर दिसत आहे.