Video : आता अशी दिसते 'आशिकी'ची अनु अग्रवाल, अशी जगते LIFE

अनु अग्रावलने 1990मध्ये ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला होता. आज त्या चित्रपटाला २७ वर्षे झाली आहेत. 

Updated: Jan 11, 2018, 11:59 PM IST
Video : आता अशी दिसते 'आशिकी'ची अनु अग्रवाल, अशी जगते LIFE

मुंबई : अनु अग्रावलने 1990मध्ये ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला होता. आज त्या चित्रपटाला २७ वर्षे झाली आहेत. 

या २७ वर्षात अनु अग्रवालचा लूक एकदम चेंज झाला आहे. 

अनु अग्रावलने 1990मध्ये ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला होता. 

अनु अग्रवालचा आज (११ जानेवारी) वाढदिवस आहे. 

 

अनु अग्रवाल 49 वर्षांची झाली आहे. 

अनुचा जन्म ११ जानेवारी १९६९ मध्ये झाला होता.

 काळानुसार अनु अग्रवालचा चेहरा खूप बदलला आहे.