दिशा पटानीच्या बोल्ड ड्रेसकडे 'तो' वाईट नजरेने एकटक पाहत राहिला : VIDEO

दिशाचा बोल्डनेसकडे वाईट नजर 

Updated: Dec 18, 2021, 09:05 AM IST
दिशा पटानीच्या बोल्ड ड्रेसकडे 'तो' वाईट नजरेने एकटक पाहत राहिला : VIDEO  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे इंटरनेटवर कायमच चर्चेत असते. एकापेक्षा एक सरस पेहराव करून फक्त मुलांचेच नाही तर दिशा मुलींचेही लक्ष वेधून घेते. तिचं सौंदर्य बघून मुलं घायाळ होतात. 

पण दिशाच्या ड्रेसमध्ये एक व्यक्ती इतका अडकला की त्याला नजर हटवता आली नाही. ड्रेसमधून दिशाचा बॉडीपार्ट दिसत होता. त्याकडे तो तरूण एकटक पाहत होता. 

दिशाचा कातिलाना ड्रेस 

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. 2017 मध्ये, 62 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

दिशा जेव्हा या अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या इव्हेंटमध्ये दिशा पटानी अतिशय आकर्षक ड्रेस परिधान करून पोहोचली होती.

अभिनेत्रीचा असा खुलासा ड्रेस पाहून एक व्यक्ती आपल्या भावना रोकू शकला नाही. 

नजर हटलीच नाही 

या अवॉर्डमध्ये दिशा पटानीने डीप क्लीवेज असलेला ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. या कार्यक्रमात तिचा ड्रेस सर्वांना आकर्षित करत होता. दरम्यान, असा एक सीन कॅमेऱ्यात कैद झाला, ज्यानंतर दिशाला खूप लाज वाटली. 

खरतर दिशा शेजारी एक अनोळखी व्यक्ती बसली होती. जो सतत तिच्याकडे टक लावून पाहत होता. त्याचवेळी दिशाला याची माहिती नव्हती. जेव्हा हा शो प्रसारित झाला तेव्हा या व्यक्तीची वाईट नजर समोर आली.

दिशाचे सिनेमे 

दिशा पटानी तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या व्यावसायिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. ती टायगर श्रॉफसोबत सुट्टीवर जात असते. मात्र दोघांनी कधीही एकत्र सहलीचे फोटो शेअर केले नाहीत. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा पटानी शेवटची सलमान खानसोबत राधे या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. आता ती लवकरच जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूरसोबत एक व्हिलन 2 मध्ये दिसणार आहे. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.