कोरोना व्हायरसचा कलाकारांवर परिणाम

कलाकार घरात बसून काय करत आहेत   

Updated: Mar 17, 2020, 02:27 PM IST
कोरोना व्हायरसचा कलाकारांवर परिणाम title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता समस्त बॉलिवूडकरांनी स्वत:ला घरात बंद करून ठेवलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिवाय कोरोना व्हायरसमुळे कलाविश्वाला मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता राज्यातील सर्व सिनेमागृह देखील काही काळासाठी बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान चित्रपटांचे शूटींग देखील थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सेलेब्रिटी आता घरीच बसले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी त्यांच्याविषयी माहिती चाहत्यांना दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Looks like he is 'booked' for the week... While I Instagram 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Love in the time of corona #covıd19 #selfquarantine #caspernme stay safe everyone thank u my arhaan for the pic

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Being home#TheMinistryOfUtmostHappiness #ArundhatiRoy

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. चीनच्या वुहानमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील १लाख ७० हजार ७४० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.