OTT वरील सर्वात Bold अभिनेत्री; ज्यांनी वेबसीरिजमध्ये दाखवला जलवा

Bold Actress |  आपल्या बोल्डनेसने ओटीटीच्या दुनियेत काही अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या आहेत. या अभिनेत्रींनी वेब सीरिजवर बोल्डनेसचा तडका लावला आहे.

Updated: May 9, 2022, 06:51 PM IST
OTT वरील सर्वात Bold अभिनेत्री; ज्यांनी वेबसीरिजमध्ये दाखवला जलवा title=

मुंबई : Bold Actress |  आपल्या बोल्डनेसने ओटीटीच्या दुनियेत काही अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या आहेत. या अभिनेत्रींनी वेब सीरिजवर बोल्डनेसचा तडका लावला आहे.

कंगनाची बोल्ड स्टाईल

बोल्डनेस में मात देती हैं कंगना

Kangana Sharma: 'मोना होम डिलिव्हरी'मध्ये दिसलेली कंगना शर्माने या मालिकेत कॉल गर्लची भूमिका साकारली होती. वेब सीरिजशिवाय कंगना शर्माने ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटातही काम केले आहे. उल्लू अॅपवर तुम्ही कंगना शर्माची वेब सीरिज पाहू शकता.

मस्तरामची राणी

मस्तराम की रानी

Rani Chatterjee : राणी चॅटर्जीदेखील OTT वर जबरदस्त प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चित्रपटांव्यतिरिक्त राणी चॅटर्जी वेब सीरिज मस्तराममध्ये दिसली होती, ज्यामध्ये राणीच्या बोल्डनेसची बरीच चर्चा झाली होती. तुम्ही ही मालिका MX Player वर पाहू शकता. (फोटो - सोशल मीडिया)

लोलिता भाभी

लोलिता भाभी

Abha Paul आजकाल हे नाव OTT वरील लोकप्रिय नाव आहे. ओटीटीच्या दुनियेत लोलिता भाभी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आभा पॉलच्या बोल्डनेससमोर भल्या भल्या अभिनेत्री फिक्या पडतात. आभा पॉल अनेक वेब सीरिजमध्ये दिसली आहे. (फोटो - सोशल मीडिया)

बोल्ड सीन्समुळे रिधाचा प्रसिद्ध शिखरावर

बोल्ड सीन देकर छाईं त्रिधा

Tridha Choudhary: छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या त्रिधा चौधरीला आश्रम वेब सीरिजमधून ओळख मिळाली. ज्यामध्ये तिने बॉबी देओलसोबत बोल्ड सीन्स देऊन अचानक चाहत्यांना थक्क केले. तिला या रुपात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.  (फोटो - सोशल मीडिया)

फ्लोरा सैनीच्या बोल्ड अदा

फ्लोरा सैनी की बोल्ड अदाएं

Flora Saini: फ्लोरा सैनी आणि अन्वेशी जैन यांनी अल्ट बालाजीच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरिज गंदी बातमध्ये केलेला कहर सर्वांनाच माहीत आहे. या वेब सीरिजमध्ये या हॉट अभिनेत्रीची बरीच चर्चा झाली होती. तिच्या बोल्ड स्टाइलने चाहत्यांचे मनोरंजन केले होते. (फोटो - सोशल मीडिया)

रसिका दुग्गल ओटीटीची राणी

रसिका दुग्गल ओटीटी की रानी

Rasika Dugal:: रसिकाच्या बोल्ड स्टाइलमुळे तिला ओटीटी वर्ल्डची राणी म्हटले जाते. तिने मिर्झापूरमध्ये बीना त्रिपाठीची भूमिका केली होती आणि हे पात्र किती बोल्ड होते हे सांगण्याची गरज नाही. (फोटो - सोशल मीडिया)