
amar kane
नागपूर : हिंगणा परिसरातल्या पोलीस नगरातील पोलिसाच्याच घरात बिबट्य़ा घुसल्यानं मोठी खळबळ माजलीय. तब्बल नऊ तासांपासून हा बिबट्या घरात दडून बसलाय.
नागपूर : राज्याच्या उपराजधानीत चार वर्षांच्या एका चिमुरडीच्या अपहरणामुळे बुधवारी सायंकाळी चांगलीच खळबळ उडाली होती. सुमारे सहा तासानंतर चिमुरडीची सुटका झाली.