Akash Netke
Maratha Reseravtion : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर किर्तनकार अजय बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Mahanand Milk : महाराष्ट्र सरकार महानंदचे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (NDDB) हस्तांतरण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
HSC Exam : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धा उरलेला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे.
Raj Thackeray : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या शाळांमधील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे.
BJP MLA Nitesh Rane : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी अकोला येथे पोलिसांविषयी वादग्रस्त विधान केले होते.
Maharashtra Politics : राज्यातील महत्त्वाचे पक्ष हे महायुती आणि महाआघाडीमध्ये सामील झाले आहेत. नुकतीच वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीत सामील झाली.
Kalki Dham : उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यात भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीचे मंदिर बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मंदिराची पायाभरणी करणार आहेत.
BJP MLA Nitesh Rane : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, असे चिथावणीखोर विधान केलं होतं.
Kerala Crime : आई-बाप मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना मोठं करत असतात. त्यांना शिकवून एखाद्या गोष्टीसाठी तयार करत असतात.