तेजश्री गायकवाड
Impact Player Rule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी मोठा निर्णय घेतला.
Hamanpreet Singh: हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. गेल्या काही वर्षात पाठी पडलेला हा खेळ आता आपल्या देशात फुल फॉर्ममध्ये आला आहे.
How to make soft roti: भारतीय स्वयंपाक घरात चपाती हा फारच बेसिक पदार्थ आहे. एक वेळेला तरी चपाती खाल्लीच जाते. अनेकांनाच चपाती शिवाय जेवण पूर्ण होत नाही.
IPL 2025: आयपीएल 2025 साठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावा आधी अनेक गोष्टींची चर्चा होत आहे.
Sugar for Glowing Soft Skin: स्किन केअरमध्ये स्क्रब फार महत्त्वाचे असते. त्वचेवर आलेल्या डेड स्किन अर्थात मृत पेशींना काढून टाकणे गरजेचे असते.
Easy Indian Sweet Recipe: रोजचीच भाजी आणि भाकरी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काही तरी नवीन पदार्थाचा शोध घेतला जातो. सणासुदीचे दिवस सुरु आहेत.
Himachal Pradesh Kangra Baijnath Temple: आज देशभरात दसरा, विजयादशमी साजरी केली जात आहे. या सणाला आवर्जून श्री रामांची पूजा केली जाते.
Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.
Mysore Darbhanga Express Accident: म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेसचा चेन्नईजवळ अपघात झाला. ही एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली.
Easy Recipe: पनीर टिक्का आवडणारे खूप आहेत. व्हेज खाणाऱ्यांमध्ये तर ही फार आवडती डिश आहे. मसालेदार पनीर टिक्का कोणाला आवडत नाही. चिकन कबाबला पनीर टिक्का हा शाकाहारी पर्याय आहे.