zp

कोल्हापूर : भाजपच्या शौमिका महाडीक झेडपीच्या अध्यक्षपदी

भाजपच्या शौमिका महाडीक झेडपीच्या अध्यक्षपदी 

Mar 21, 2017, 08:48 PM IST

अहमदनगर : झेडपीच्या अध्यक्षपदी शालिनीताई विखे

झेडपीच्या अध्यक्षपदी शालिनीताई विखे 

Mar 21, 2017, 08:48 PM IST

औरंगाबद जि.प. अध्यक्ष निवडणुकीत चूरस, भाजपची मोर्चेबांधणी तर सेना-काँग्रस एकत्र

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण होणार, अशी चिन्हे निर्माण झालीय. पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेस एकत्र आले होते. 

Mar 20, 2017, 03:01 PM IST

जिल्हापरिषदेत भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र

जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. जिल्हा पातळीवर भाजप सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आला आहे.

Mar 13, 2017, 03:45 PM IST

अखेर शिवसेना - भाजपची युती, 8 जिल्हा परिषदेत सत्तेत

राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून भाजपला मान्यता मिळाली असली तरी शिवसेनेच्या मदतीशिवाय त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही, हेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 8 जिल्हा परिषदेत हात मिळवणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mar 9, 2017, 06:50 PM IST

जिल्हा परिषदेत सेना-भाजप एकत्र

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. स्थानिक पातळीवर शक्य असेल तिथे शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे.  बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी उपस्थित होते. मुंबईत सेनेला सत्ता देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असला तरी राज्यातील जिल्हा परिषदबाबत काय करायचे याबाबत चर्चा झाली.

Mar 8, 2017, 09:41 AM IST

कोण राखणार जिल्हा परिषदांचा गड?

कोण राखणार जिल्हा परिषदांचा गड?

Feb 22, 2017, 05:17 PM IST

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

Feb 21, 2017, 09:21 PM IST

ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह

ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह

Feb 21, 2017, 08:25 PM IST

गडचिरोली जि.प.पं.स. निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माओवाद्यांनी दिलाय. तशी पत्रकं त्यांनी एटापल्ली तालुक्यात टाकली आहेत. 

Jan 16, 2017, 01:19 PM IST

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर

नागपूर जिल्ह्यातील दोन गावांना नगर परिषदेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रोखून धरल्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूका लांबणीवर जाणे आता निश्चित झाले आहे.  

Jan 14, 2017, 08:51 PM IST