हे आहेत भारताच्या विविध राज्यातील अविवाहित मुख्यमंत्री
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या दमदार विजयानंतर रविवारी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच विवाह न झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत योगी आदित्यनाथ यांच्या नावाने आणखी एक नाव सामाविष्ट झालेय.
Mar 19, 2017, 08:43 PM ISTयोगी आदित्यनाथ यांचा समोर हे आहे सर्वात मोठं आव्हान
गोरखपूरचे खासदार आणि भाजपचे हिंदूत्ववादी नेते अशी ओळख असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत. मात्र देशातल्या या मोठ्या राज्याचा राज्यकारभार हाकताना, योगी आदित्यनाथ यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
Mar 19, 2017, 03:45 PM ISTयोगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 03:11 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये योगीराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 03:07 PM ISTयोगींना वडिलांनी दिला मोठा सल्ला, कुटुंब झालं भावूक
गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. योगी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. उत्तराखंडमध्ये राहणारे योगींचे पिता आनंद सिंह बिष्ट यांनी म्हटलं की, 'आज मी खूप आनंदात आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मुलगा त्याच्या इच्छेनुसारच काम करेल तर ते ठीक असतं.
Mar 19, 2017, 01:22 PM ISTमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचा योगींना सल्ला
शिवसेनेने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे होणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक सल्ला दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'माझ्याकडे या गोष्टीवर टीका करण्यासारखं काही नाही. कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही मुख्यमंत्री बनवू शकतात.
Mar 19, 2017, 12:11 PM ISTयोगींची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर ओवैसींची प्रतिक्रिया
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसीने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या न्यू इंडिया व्हिजनचा भाग आहे असं ओवैसींनी म्हटलं आहे.
Mar 19, 2017, 11:13 AM ISTजेव्हा संसदेत ढसाढसा रडले योगी आदित्यनाथ
गोरखपूरमधून खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनणार आहेत. हिंदुत्वच्या मुद्दयावर नेहमी आक्रमक विधान करणारे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे योगी आदित्यनाथ काही वर्षांपूर्वी संसदेत ढसाढसा रडले होते.
Mar 19, 2017, 10:06 AM IST'योगीं'च्या निवडीनं विरोधकांची भाजपवर टीका
योगी आदित्यनाथ यांच्या निवडीनंतर विरोधीपक्षांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केलीय. आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर जर जातीय सलोखा बिघडला, तर उत्तर प्रदेशात रस्त्यावर उतरू असा इशारा सपानं दिला आहे. काँग्रेसनंही या निर्णायवर टीका केली आहे. सीपीएमनं मात्र या निवडीविषयी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.
Mar 19, 2017, 09:41 AM ISTयूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी
यूपीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज अजय सिंह बिस्त उर्फ योगी आदित्यनाथ शपथ घेणार आहेत
Mar 19, 2017, 08:57 AM IST'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!
'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!
Mar 18, 2017, 09:22 PM ISTसर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
Mar 18, 2017, 09:21 PM ISTकोण आहेत योगी आदित्यनाथ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 08:31 PM IST'भगवे' कपडे... 'गॉगल' घालणारा 'योगी'... यूपीचा मुख्यमंत्री!
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याचा शोध आता संपला आहे. मनोज सिन्हा यांचे नाव मागे पडले आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले.
Mar 18, 2017, 06:46 PM ISTसर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? या प्रश्नावर भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर संपुष्टात आलाय.
Mar 18, 2017, 06:29 PM IST