1600000 मृतदेहांच्या राखेपासून बनवलेली इमारत आणि... पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण!
पृथ्वीवर एक असं भयानक ठिकाण आहे जिथे तब्बल दीड लाख लोकांच्या राखेच्या मृतदेहापासून इमारत बनवण्यात आली आहे. जाणून घेऊया हे पृथ्वीवरील भयानक ठिकाण नेमके कुठे आहे.
Jan 30, 2025, 09:43 PM ISTजगातील अनोखा देश येथे लोक फिरण्यासाठी नाही तर झोपण्यासाठी जातात; कारण जाणून थक्क व्हाल
sweden : जगात एक असा अनोखा देश आहे जिथे पर्यटक फिरण्यासाठी नाही तर शांत झोप काढण्यासाठी येतात. या देशात सध्या स्पील टूरीजमचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय होत आहे.
Jan 29, 2025, 09:01 PM ISTइथं जग संपतं, पृथ्वीवरील शेवटचा आणि सर्वात डेंजर रस्ता; एकट्याने जाण्यावर बंदी
Last road On Earth : जगाचं शेवटचं टोक कोणतं? इथं रस्ता जातो का? असे अनेक प्रश्न अनेकदा आपल्या पडतात. जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
Oct 23, 2024, 10:21 PM ISTDohaचे सौंदर्य पाहून डोळे दीपवून जातील, नवीन - जुन्या संस्कृतीचा हा अनोखा मेळ
Beauty of Doha : दोहा म्हटले की डोळ्यासमोर वाळवंट उभा राहतो. मात्र, आता तिथे गेल्यावर वेगळाच नजराणा पाहायला मिळतो. या ठिकाणी एकेकाळी सर्वत्र वाळूचा महासागर होता, आज हा भाग गगनचुंबी इमारतींनी फुललेला दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा एखादा पर्यटक येथे जातो तेव्हा त्याला चकाचक इमारती दिसतात. हीच कतारची राजधानी दोहा, असल्याचे लक्षात येतात येथील सौंदर्याच्या प्रेमात तो पडतो.
May 4, 2023, 11:32 AM IST